मुंबई : एकीकडे राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख निश्चित होत असताना शिवसेना आणि भाजपमधली दुही दिवसेंदिवस वाढतेय.बुधवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला राक्षस म्हणून हिणवल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळीय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आशिष
शेलार यांचा पुतळा जाळला.रात्री उशिरा शिवसेनेचे कार्यकर्ते केईएम रुग्णालयासमोर एकत्र आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आशिष शेलार यांना शिव्यांची लाखोली वाहिली.दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं काल ११४ प्लसचा नारा देऊन बुधवारी युतीसंदर्भातल्या वादात आणखी तेल ओतलं. Thursday, 7 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment