अमेरिकेच्या विलयम्स बहिणी सेरेना आणि व्हिनस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आमानांकित विल्यम्स बहिणींनी जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेस आणि झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकावा या आठव्या मानांकित जोडीचा १ तास ३७ मिनिटांत ७-६, ६-४ असा
Saturday, 9 July 2016
रॉजर फेडररचा पराभव, कॅनडाच्या मिलोस राओनिची अंतिम फेरीत धडक
माजी विजेता आणि तब्बल ७ वेळचा विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने झुंजार खेळाचे प्रदर्शन केले, मात्र उपांत्य सामन्यात कॅनडाच्या मिलोस राओनिकडून त्याला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कॅनडाच्या मिलोस राओनिकने ६-३, ६-७(३), ४-६, ७-५, ६-३ अशा फरकाने पराभव
रियो स्पर्धेत भारताला मिळतील १२ पदके
रियो आॅलिम्पिक स्पर्धेत १२ पदक जिंकण्याची शक्यता रेटिंग एजन्सी प्राईस वॉटर हाऊस कुपर्सने वर्तवली आहे. ५ ते २१ आॅगस्ट दरम्यान ब्राझीलची राजधानी रियो दी जेनेरोत होणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंतचा सर्वांत जास्त सदस्य असलेला संघ उतरवला आहे. रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अॅथलिट्सची
कोच कुंबळेंच्या सेकंड ‘इनिंग्ज’ला प्रारंभ
भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्याचा प्रारंभ आज, शनिवारपासून विंडीज बोर्ड एकादशविरुद्धच्या दोन दिवसांच्या सामन्याद्वारे करणार आहे. मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या नव्या इनिंग्जला ४९ दिवसांच्या दौऱ्याने सुरुवात होत असून, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा फिटनेस, तसेच फलंदाजांचा फॉर्म तपासून
अँडी मरे फायनलमध्ये
विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अँडी मरे याने हा सामना १ तास ५७ मिनिटांत जिंकला. आता त्याची विजेतेपदाच्या
जोहान्सबर्गमध्ये नमो नमो !
अफ्रिकन देशांच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्ग येथील भारतीय नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत त्यांनी मी सर्व भारतीयांच्या स्वप्नांना सोबत घेऊन आल्याचे सांगितले. तसेच, दक्षिण अफ्रिकामध्ये आल्यावर मला खूप आनंद झाल्याचे स्पष्ट केले.
मानवतेसाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधींचे कराचीत निधन
पंधरा वर्षांपूर्वी अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताचा पोटच्या मुलीप्रमाणे जपणारे व तिच्यासह अशा अनेक अश्राप जीवांचा सांभाळ करणारे पाकिस्तानमधील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांचे निधन झाले. 'केवळ मानवतेसाठी' झटणारी व्यक्ती अशी ओळख असणा-या ईधी
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान
अनंतनाग : जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा स्वंघोषित कमांडर बुरहान वानी ठार मारला गेलाय.अनंतनाग जिल्ह्यात ही चकमक झडली. कोकरनाग जिल्ह्यातल्या बमदुरा गावात चकमकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर पोलीस आणि लष्कराकडून संयुक्त छापासत्र हाती घेतलं
Friday, 8 July 2016
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'त्या' ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांचा अत्यंत जुलमी छळ सहन करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 'मोरिया' बोटीतून मारलेल्या त्या ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी आठ जुलै १९१० रोजी सावरकरांनी 'मार्सेलिस' बंदरात थांबलेल्या 'मोरिया' बोटीतून उडी मारुन फ्रान्सचा
Thursday, 7 July 2016
आम आदमी पक्ष महिलाविरोधी होत आहे- भाजप
नवी दिल्ली - दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष महिला विरोधी होत असून असे प्रकार भारतीय जनता पक्ष कधीही सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील प्रमुख सतिश उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जरवल यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा
रामराजेंची सभापतिपदी निवड निश्चित
मुंबई - विधान परिषदेच्या सभापतिपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड निश्चित आहे. विशेष अधिवेशनात रामराजेंची बिनविरोध होणार हे जवळपास ठरले आहे. परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ लक्षात घेता भाजप शिवसेना एकत्र आले, तरी सभापती म्हणून निवड होण्याची शक्यता दुरापास्त असल्याने सत्तारूढ
डॉ. झाकिर नाईक एनआयए'च्या रडारवर
नवी दिल्ली - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आणि वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाईक हे सध्या सौदी अरबला गेले आहेत. ते देशात परतल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
भाऊसाहेब फुंडकरांची मंत्रिपदी वर्णी!
खामगाव: बुलडाणा जिल्ह्याला आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपाने मंत्रिपदाचा लाल दिवा मिळणार आहे. शुक्रवारी होणार्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आ. भाऊसाहेब फुंडकरांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणे जवळ-जवळ निश्चित झाले असून, या निर्णयामुळे खामगावसह पश्चिम वर्हाडातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट
आईनस्टाईन ऐवढा अखिलेशचा IQ...
अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा IQ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकींग्ज यांच्या इतका असल्याचं सिद्ध झालंय. अखिलेश चांदोरकर असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. सातवीच्या विद्यार्थ्यांने ही परीक्षा 18 तारखेला दिली होती. जगातल्या एवढा आयक्यू असलेल्या केवळ 2 टक्के
गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने का दिले मंत्रीपद?
मुंबई : जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना गुलाबराव पाटील यांनी अंगावर घेतले होते. त्यांना थेट आव्हान दिले. उत्तर
या दोन मंत्रालयाच्या कामावर मोदी होते नाराज, बदलली पूर्ण टीम
नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याने नव्याने १९ मंत्री दाखल झाले ही बातमी दाबली गेली.
कोणते दोन मंत्रालय:- यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मंत्रालयावर नाराज होते
दिग्विजय सिंग झाकीर नाईकला म्हणाले होते शांतीदूत
मुंबई : काँग्रेस नेते दिग्विजय यांनी झाकीर नाईकचं केलेलं कौतूक काँग्रेसला चांगलच भोवण्याची शक्यता आहे. 2012 सालच्या झाकीर नाईकच्या कार्यक्रमामध्ये दिग्विजय सिंग सहभागी झाले होते. झाकीर नाईक शांतीदूत असल्याचं दिग्विजय सिंग या कार्यक्रमात म्हणाले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
'राक्षस' शिवसैनिकांनी जाळला शेलारांचा पुतळा
मुंबई : एकीकडे राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख निश्चित होत असताना शिवसेना आणि भाजपमधली दुही दिवसेंदिवस वाढतेय.बुधवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला राक्षस म्हणून हिणवल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळीय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आशिष
राज्य मंत्रिमंडळ विस्तार, भाजपची नावे निश्चित
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या मंत्रिपदाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, मदन येरावार आणि शिवाजीराव नाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. तर मित्रपक्षा कडून
मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव
Subscribe to:
Posts (Atom)