नाशिक - जगभरातील माहिती मिळवण्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या विकिपीडियावर माहिती अद्ययावत करण्यात पुरुषांचे प्रमाण ९० टक्क्यांवर आहे, तर महिलांचे प्रमाण केवळ ते १० टक्केच अाहे. जगभरात असे चित्र असताना नाशिक विकी वूमन प्रकल्पाद्वारे गेल्या दीड वर्षात विकिपीडियावर माहिती अद्ययावत
Monday, 27 June 2016
इचलकरंजी शहर पाणीपुरवठा अमृत योजनेस मान्यता
इचलकरंजी शहरासाठीच्या महत्त्वाकांक्षी वारणा नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस अमृत अंतर्गत आज उच्चस्तरीय समितीने अंतिम मान्यता दिली. सन २०४९ मधील लोकसंख्येचा विचार करता, ८९ दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता या प्रकल्पाद्वारे पूर्ण केली जाणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च ७१ कोटी रुपये इतका
दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात सत्ताधारी अपयशी – शरद पवार
सत्ताधारी दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत. कामगार, महिला, दलित, सामान्य जनता यांच्या विरोधात असलेली शक्ती पुन्हा उभी राहू द्यायची नाही. त्यासाठी आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून लढावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे
सायनाला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद
सिडनी : भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनचे जेतेपद जिंकताना यंदाच्या वर्षातील पहिल्या वहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवलीये. महिला एकेरीत अंतिम सामन्यात तिने चीनच्या सून यूचा ११-२१, २१-१४, २१-१९ असा तीन गेममध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये सून यूने सायनाला निष्प्रभ
भारत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
लंडन : भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीत भारतीय संघ जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे. याआधी १९८२मध्ये भारतीय संघाने नेदरलँडला हरवत कांस्यपदक मिळवले होते. संघाच्या या परफॉर्मन्समुळे ऑलिंपिकमध्ये पदक
23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज
लंडन, दि. 24 - यूके इंडिपेंडन्स पक्षाचे प्रमुख आणि युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याची (Leave) जोरदार मागणी करणारे नीजेल फारएज यांनी ब्रिटनच्या नागरिकांचे धन्यवाद मानले आहेत. ब्रेक्झिटच्या बाजूने मतदान करुन युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा
लंडन, दि. 24 - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले. सार्वमतामध्ये ब्रिटिश जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून कॅमेरून यांनी भाषण केले. ब्रिटनने युरोपीय महासंघात रहावे या मताचे असलेल्या कॅमेरून यांनी
Subscribe to:
Posts (Atom)