Saturday, 9 July 2016

अँडी मरे फायनलमध्ये

 विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अँडी मरे याने हा सामना १ तास ५७ मिनिटांत जिंकला. आता त्याची विजेतेपदाच्या
लढतीसाठी कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी गाठ पडेल.

2 comments:


  1. I have read your article, it is very informative and helpful for me.I admire the valuable information you offer in your articles. Thanks for posting it.

    Amazon Cashback offer
    Amazon bank offers

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete